कारण

करोडो रुपयांची लॉटरी लागूनही एक रुपयाही हाती आला नाही, पाहा लंडन मधल्या या तरुणीची कहाणी

लंडन: लंडन मध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीच आयुष्य तिला लागलेल्या लॉटरीमुळे बदलणार होत पण तिच्या एका चुकीमुळे तिच्या हाती एक दमडीही लागली नाही. रेचेल केनेडी या तरुणीने 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता.पण त्या नंतर तिच्या सोबत एक अस काही झालं की तिला हे पैसे गमवावे लागले.

ब्राइटन विद्यापीठात पदवीधर शिक्षण घेत असलेली रेचल केनेडी दर आठवड्याला लॉटरी तिकीट खरेदी करून नंबरसोबत खेळायचे आणि एका आठवड्यात तिला जॅकपॉट लागला.कामात खूप व्यस्त असल्यामुळे तिला तिकीट विकत घेता आलं नाही.तिचा बॉयफ्रेंड लियम ह्याने ट्विटरवर ह्याची माहिती दिली.

गेल्या आठवड्यातच तिने तिकीट खरेदी केलं आणि पुढच्या आठवड्यात लॉटरीवर तेच नंबर छापले होते ज्यावर जॅकपॉट होता. पण त्या आठवड्यात तिने तिकीटीच खरेदी केलं नाही आणि तिच्या पदरी निराशा आली

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments