फेमस

सेहवाग – सचिन यांची जुगलबंदी, युवराज सिंहने ही घेतली मजा पाहा हा व्हायरल व्हिडिओ

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2021 मध्ये, पूर्वीचे दिग्गज त्यांच्या खेळाने चाहत्यांना entertain करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जो सेहवागनं त्यांच्या इंस्टाग्रामवर share केलाय. व्हिडिओ मध्ये सेहवाग सचिन आणि युवराज सिंगची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

फॅन्स व्हिडिओवर comments करत आहेत आणि व्हिडिओ share पण करत आहेत. सेहवागने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात सचिन खुर्चीवर बसून दुसऱ्या हाताला सुई टोचून घेत आहे.ते बघून सेहवाग यांनी सचिनची खिल्ली उडवायला सुरू केली.

सेहवाग म्हणाले की ” भगवान आहेत आमचे अजूनही क्रिकेट खेळण्यापासून बाज येत नाही, सुया टोचून मॅच खेळणार.” सेहवाग एवढं म्हणाले आणि जवळ बसलेल्या युवी कडे कॅमेरा घेऊन म्हणाले की सचिनला बघून काही reaction द्या ज्यावर युवराज मजेशिर अंदाजमध्ये बोलले की ” भाई तुम्ही शेर आहात पण ते बब्बर शेर आहेत” आणि हे ऐकून तिघ खेळाडू हसू लागले. सचिन सेहवाग यांना “तुझ्यासमोर कोणाला प्रतिक्रिया देण्याचा chance कुठे मिळतो अस म्हणाले.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments