खूप काही

Jaisalmer: 3 वेळा लँडिंग फेल, 1 तास हवेत उडत राहिलं विमान

Jaisalmer: स्पाइसजेटचे विमान नियमित सेवा प्रवाश्यांना अहमदाबादवरून जैसलमेरला घेऊन जात होती.पण जेव्हा विमान टेक्निकल खराबिमुळे जैसलमेर विमानतळावर उतरू शकल नाही तेव्हा प्रवाशांची तारांबळ उडाली.पायलटने तीन वेगवेगळ्या वेळा प्रयत्न करूनही लँडिंग करण्यात यशस्वी झाला नाही.

स्पाइसजेट उड्डाण सेवा एसजी 3012 फ्लाइटमध्ये ही घटना घडली.शनिवारी अहमदाबादवरून जैसलमेरला जाण्यासाठी 12 वाजता हे विमान उडाल होत.1वाजता हे विमान जैसलमेरच्या विमानतळाच्या जवळ पोहोचलं.विमान चालकाकडून विमानाचे लँडिंग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु त्याला त्यात यश मिळू शकले नाही.विमान 1 तास हवेत उडत होत.त्यानंतर 2 वाजता विमानचालकाने(pilot) विमान अहमदाबादला परत नेल.त्यानंतर परत विमान 2 तासानंतर जैसलमेरला नेल आणि विमान सुरक्षित विमानतळावरून उतरल.

तांत्रिक कारणांमुळे वैमानिकांनी जैसलमेर विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करू शकले नाही, तरीही पायलटने 3 प्रयत्न केले.या दरम्यान प्रवाशांची तारांबळ उडाली होती

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments