खूप काही

असे तीन भन्नाट म्युच्युअल फंड ज्यात एका वर्षातच गुंतवणूक होईल द्विगुणित

Mutual fund बद्दल आपण ऐकलच असेल, हे एक प्रकारचे गुंतवणूकीचे साधन आहे.
गेल्या काही काळापासून शेअर बाजार रेकॉर्ड स्तरावर आहे ज्यामुळे गुंतवणूकदार चांगलाच नफा कमावत आहेत.
म्युचुअल फंड नामक कंपनीद्वारे म्यूचुअल फंड मैनेज केले जाते. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन विविध असेट क्लास मध्ये ते पैसे गुंतवते. यात  शेयर बाजार, बॉन्ड बाजार, मनी मार्केट इंस्ट्रूमेंट और गोल्ड यांचा समावेश होतो.
आम्ही तुम्हाला आता अशाच तीन म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकी नंतर तुम्हाला सर्वोत्तम रिटर्न मिळतील.

Mirae Asset Tax saver fund :
Mirae Asset Tax saver fund ला 2015 मध्ये लाँच करण्यात आले होते. गेल्यावर्षी या फंडाने 66 टक्के, तीन महिन्यांपूर्वी 15.56 टक्के, गेल्या सहा महिन्यात 37 टक्के आणि एका वर्षभरात जास्तीतजास्त 104 टक्के रिटर्न देऊ केला आहे.

Quant tax plan :
Quant tax plan ने गेल्या वर्षभरात 104 टक्के रिटर्न दिले आहे.  गेल्या तीन महिन्यांत याने 20 टक्के तर, 6 महिन्यात 43 टक्के रिटर्न दिला आहे. यानुसार केलेली एका वर्षांतच गुंतवणूक द्विगुणित होतेय.

Mirae Asset Emerging Bluechip Fund:
Mirae Asset Emerging Bluechip Fund हा फंड आठ वर्षांपूर्वी लाँच करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांत याने 18 टक्के, सहा महिन्यात 44 टक्के आणि वर्षभरात 63 टक्के रिटर्न दिले आहेत. यात कमीत कमी 1000 SIP कराव लागत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments