खूप काही

Gold and silver rate| सोन्या चांदीच्या दरात वाढ, पहा आजचे दर

सोन्या चांदीचे आजचे दर

आजच्या सोन्याच्या दरामध्ये 320 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 280 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 280 रुपये इतका आहे. आजच्या दरात 320 रुपयांनी वाढ झाली आहे. गोल्डरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.(Today gold and silver rate)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम            4 हजार 428 रुपये
8 ग्राम           35 हजार 424 रुपये
10 ग्राम         44 हजार 820 रुपये
100 ग्राम      4 लाख 42 हजार 800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम           4 हजार 528 रुपये
8 ग्राम          36 हजार 224 रुपये
10 ग्राम        45 हजार 280 रुपये
100 ग्राम      4 लाख 52 हजार 800 रुपये

10 ग्राम सोन्यामध्ये 320₹ ची वाढ झाली असून 100 ग्राम सोन्यात 3 हजार 200 ₹ वाढ झाली आहे.

आजचा मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार 700 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 700 रुपयांची वाढ झालेली दिसून येते.

चांदीचे दर
1 ग्राम           67.70 रुपये
8 ग्राम           541.60 रुपये
10 ग्राम         677 रुपये
100 ग्राम       6हजार770 रुपये
1 किलो         67 हजार 700 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments