खूप काही

आज ही सोन्या चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

सलग काही दिवस सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे.

सलग काही दिवस सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. हे दर अजून किती दिवस कमी होणार आहेत याचा अंदाज देखील लावता येत नाही.

आजच्या ही सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 760 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 760 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 160 रुपयांची घसरण झाली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 1 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे.(gold and silver rate)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 376 रुपये
8 ग्राम 35 हजार 008 रुपये
10 ग्राम 43 हजार 760 रुपये
100 ग्राम 4 लाख 37 हजार 600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 476 रुपये
8 ग्राम 35 हजार 808 रुपये
10 ग्राम 44 हजार 760 रुपये
100 ग्राम 4 लाख 47 हजार 600 रुपये

चांदीच्या दरात ही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 700 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 65.70 रुपये
8 ग्राम 525.60 रुपये
10 ग्राम 657 रुपये
100 ग्राम 6 हजार 570 रुपये
1 किलो 65 हजार 700 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments