खूप काही

Gold and silver rate | आजही सोन्या चांदीच्या दरात घट

आजचे सोन्या चांदीचे दर

फेब्रुवारी महिन्यामध्ये 100ग्राम सोन्याचा दर 48 हजार 450 होता परंतु या महिन्यात सोन्याचा 44 हजार पर्यंत कमी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातला प्रतिकिलो चांदीचा दर 73 हजार पर्यंत पोहोचला होता परंतु सध्या दर 7 हजार ने कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.

आजच्या ही सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 910 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 910 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची घसरण झहली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 391 रुपये
8 ग्राम 35 हजार 128 रुपये
10 ग्राम 43 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 39 हजार 100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 491 रुपये
8 ग्राम 35 हजार 928 रुपये
10 ग्राम 44 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 100 रुपये

चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 64 हजार 800 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 900 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 64.80 रुपये
8 ग्राम 518.40 रुपये
10 ग्राम 648 रुपये
100 ग्राम 6 हजार 480 रुपये
1 किलो 64 हजार 800 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments