खूप काही

Whats app down : तब्बल 45 मिनिटे down झाल्यानंतर whats app ची पहिली प्रतिक्रिया

जगभरातील सर्व यूजर्स चे Whatsapp काल रात्री काही काळासाठी बंद झाले होते. Whatsapp डाऊन झाल्याच्या काही वेळानंतरच इंस्टाग्राम आणि फेसबुकसुद्धा डाउन झाले होते.

जगभरातील सर्व यूजर्स चे Whatsapp काल रात्री काही काळासाठी बंद झाले होते. Whatsapp डाऊन झाल्याच्या काही वेळानंतरच इंस्टाग्राम आणि फेसबुकसुद्धा डाउन झाले होते. What’s app डाऊन झाले त्यावेळी मेसेज जाणे, स्टेटस पोस्ट होणे या प्रक्रियासुद्धा थांबल्या होत्या, सोबतच What’s app सर्वरवरून अँपसुद्धा कनेक्ट होत नव्हते. (Whatsapp server were down for 45 minutes on Friday night)

 

मेसेजिंग अँप What’s app चे सर्वर शुक्रवारी रात्री डाऊन झाल्याने काम करण्याचे थांबवले होते. ज्यामुळे अनेक मेसेज रखडले गेले होते. भारतात What’s app  सर्वर डाउन होऊन सेवा खंडित होण्याचा कालावधी हा साधारण अर्ध्या तासाचा होता, 12:00 वाजण्यापूर्वीच What’s app सेवा पुन्हा पूर्ववत झाली होती. 

 

साधारण 45 मिनटं सेवा खंडित झाल्यानंतर कंपनीने झालेल्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्रक जारी केले. कंपनीने ट्विटर वर लिहिले की, आपण सर्वांनी दाखवलेल्या धैर्या बद्दल आपले आभार. 45 मिनिट हा खूप मोठा कालावधी होता परंतु आता आम्ही परत आलो आहोत. परंतु यात घडलेल्या प्रसंगामागच खर कारण कंपनीद्वारे स्पष्ट करण्यात आले नाही. 

 

What’s app मागोमाग इंस्टाग्राम, फेसबुक सुद्धा डाउन झाले, ज्यामुळे नेटकरी मंडळी पूर्णतः हैराण झाली होती. फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टा चे फीड फ्रेश न झाल्याने नेटकर्यांना नवीन काहीच पाहायला मिळत नव्हत.  याचा वचपा काढायचा म्हणून  नेटकर्यांनी What’s app , फेसबुक, इंस्टाग्राम यांना ट्विटरवर मिम्सद्वारे ट्रोल करायला  सुरवात केली होती. काहींनी तर  What’s app चा पर्याय म्हणून Signal या अँपला पसंती दर्शवली. याबद्दलची

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments