खूप काही

1 April fools day: एप्रिल ‘फूल डे’ ला मुबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या लोकांवर केली अनोखी पोस्ट

1 April fools day: आज 1 एप्रिल म्हणजे सगळीकडे एप्रिल फूल डे साजरी केला जातो.मुंबई पोलिसांनी या दिवसाचा उपयोग करत मास्क न घालणाऱ्या लोकांवर हल्ला केला आहे. कोरोना महामारीमध्ये मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या लोकांवर  कटाक्षमध्ये पोस्ट टाकली आहे.

मुंबई पोलिसांनी लिहला आहे की बाहेर मास्क ना घळत्या फिरणाऱ्या लोकांना वाटतंय की को संपला आहे. कॅप्शनमध्ये मास्क न घालणारे मूर्ख लोक यावर विश्वास ठेवतात असा लिहलय.

त्यांनी सामायिक केलेला फोटो पहा ज्यात मास्कशिवाय फिरणारे लोक काय विचार करतात हे दाखवलं आहे.ट्विटर वर ही पोस्ट केल्यापासून मुंबई पोलिसांचं लोकांकडून खूप कौतुक होत आहे आणि पोस्ट व्हायरल ही होत आहे.एका यूजरने ‘ thank you mumbai police’ असं लिहल आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments