कारण

Remdesiveer वरून भाजप नेते नाराज? ठाकरे सरकारवर आरोप

फार्मा कंपनी, ठाकरे सरकारची कारवाई आणि बीजेपीचे कनेक्शन; महाराष्ट्रात Remdesiveer वरून राजकारण

महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीरवरून राजकारण तापल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव या दरम्यान चर्चेचा विषय बनले आहे. एका फार्मा कंपनीच्या मालकाला अटक केल्यानंतर भाजपचे अनेक नेतेही आक्रमक झाले आहेत. (BJP leader upset over Remdesiveer)

ज्या फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली होती, त्याकडून महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचे 60 हजार डोस मिळणार होते, मात्र ठाकरे सरकारकडून त्याच्या अटक करून लज्जास्पद अशी कामगिरी केल्याचे भाजपच्या नेत्यांनी आरोप केले आहेत.

दमन स्थित ब्रुक फार्मा प्रायवेट लिमिटेड ही कंपनी अनेक राज्यात रेमडेसिवीरची निर्यात करत असते, ज्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेदेखील महाराष्ट्राला तब्बल 60 हजार डोस देणार होते, मात्र त्याआधीच महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (BJP leader upset over Remdesiveer? Allegations against Thackeray government)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments