खूप काही

CM Uddhav Thackeray: काळजी घ्या नाहीतर लॉकडाऊन होणार

CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आज जनते बरोबर संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनचा धोका अजून टळलेला नाही असं त्यांनी सांगितलं. जर नीट काळजी घेतली नाही तर महाराष्ट्रात लॉकडाऊन जवळच आहे.

गेल्या मार्चपेक्षा यंदा कोरोना राक्षस मोठा, कोरोना नवनवी रुपात येत आहे. विषाणू नवी रुपं धारण करत आहे, जिवाशी खेळ करू नका. लॉकडाऊन करणे घातक आहे, अर्थचक्रावर परिणाम होईल असही मुख्यमंत्री म्हणाले.मास्क न वापरण्यात काही शुरवीरता नाही असही ते म्हणाले.

अर्थचक्र फिरवायच आहे आणि गरिबाच्या रोजी रोटीची काळजी घ्यायची आहे.लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments