खूप काही

सोन्या चांदीच्या दरात वाढ-घट ,जाणून घ्या आजचे दर

आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 200 रुपये इतका आहे.

दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते.काही दिवस सलग सोन्याचे दर कमी होत होते. परंतु आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 200 रुपये इतका आहे.आज 100 ग्राम सोन्याच्या किंमतीत 2,900 रुपयांची वाढ झाली आहे तर 10 ग्राम सोन्याच्या किंमतीत 290 रुपयांची वाढ झाली आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.
(gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 520 रुपये
8 ग्राम 36 हजार 160 रुपये
10 ग्राम 45 हजार 200 रुपये
100 ग्राम 4 लाख 52 हजार रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 420 रुपये
8 ग्राम 35 हजार 360 रुपये
10 ग्राम 44 हजार 200 रुपये
100 ग्राम 4 लाख 42 हजार रुपये

चांदीच्या दरात रोजच वाढ घट पाहायला मिळत असते. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार रुपये असून आजच्या चांदीच्या दरात घट झालेली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 65 रुपये
8 ग्राम 520 रुपये
10 ग्राम 650 रुपये
100 ग्राम 6 हजार 500 रुपये
1 किलो 65 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments