खूप काही

Gold silver rate | जाणून घ्या आजचे मुंबईमधील सोन्या-चांदीचे दर

या महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे.

आजच्या सोन्याच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली दिसून येत नाही. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 200 रुपये इतका आहे.

2 एप्रिलला सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली होती. 4 एप्रिलला 10 रुपयांनी दरात वाढ झाली. 5 एप्रिलला 290 रुपयांनी सोन्याच्या दारात वाढ झाली होती. मागील महिन्यात सोन्याचे हे दर सातत्याने कमी होत होते. परंतु या महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.
(gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 520 रुपये
8 ग्राम 36 हजार 160 रुपये
10 ग्राम 45 हजार 200 रुपये
100 ग्राम 4 लाख 52 हजार रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 420 रुपये
8 ग्राम 35 हजार 360 रुपये
10 ग्राम 44 हजार 200 रुपये
100 ग्राम 4 लाख 42 हजार रुपये

चांदीच्या दरात रोजच वाढ घट पाहायला मिळत असते. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार रुपये असून आजच्या चांदीच्या दरात घट आणि वाढ झालेली नाही. 1 मार्चला चांदीचा दर 67 हजार 510 रुपये होता तर 31 मार्च पर्यंत हा दर 63 हजार 200 रुपये झाला. मागील महिन्याच्या 31 तारखेपर्यंत चांदीच्या दरामध्ये घट पाहायला मिळाली.

चांदीचे दर
1 ग्राम 65 रुपये
8 ग्राम 520 रुपये
10 ग्राम 650 रुपये
100 ग्राम 6 हजार 500 रुपये
1 किलो 65 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments