खूप काही

Gold silver rate | सोन्या-चांदीच्या दरात वाढ, पहा आजचे दर

जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर कितीने वाढले

दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 350 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 350 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.

1 मार्च मधील सोन्याचा दर 44 हजार 940 होता. तर 31 मार्चचा सोन्याचा दर 43 हजार 370 होता. मार्च महिन्यात 22 कॅरेट सोन्याच्या दरात 44 हजार 940 इतकी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 45 हजार 940 इतकी वाढ झाली. हे दर 42 हजार 980 पर्यंत येऊन पोहोचले.
(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 435 रुपये
8 ग्राम 35 हजार 480 रुपये
10 ग्राम 44 हजार 350 रुपये
100 ग्राम 4 लाख 43 हजार 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 535 रुपये
8 ग्राम 36 हजार 280 रुपये
10 ग्राम 45 हजार 350 रुपये
100 ग्राम 4 लाख 53 हजार 500 रुपये

चांदीच्या दरात वाढ झाली असून 1kg चांदीच्या दरात 360 रुपयांची वाढ झालेली दिसून येते . मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 66 हजार 660 रुपये आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 66.30 रुपये
8 ग्राम 533.28 रुपये
10 ग्राम 666.60 रुपये
100 ग्राम 6 हजार 660 रुपये
1 किलो 66 हजार 660 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments