खूप काही

Gold silver rate | मिनी लॉकडाऊनचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम, इतक्या रुपयांची वाढ…

सोनं 250 रुपयांनी वाढले तर चांदीचे दर 360 रुपयांनी महागले

गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 550 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 550 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 455 रुपये
8 ग्राम 35 हजार 640 रुपये
10 ग्राम 44 हजार 550 रुपये
100 ग्राम 4 लाख 45 हजार 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 555 रुपये
8 ग्राम 36 हजार 440 रुपये
10 ग्राम 45 हजार 550 रुपये
100 ग्राम 4 लाख 55 हजार 500 रुपये

चांदीच्या दरात 8 एप्रिलला वाढ झाली असून 1kg चांदीच्या दरात 360 रुपयांची वाढ झालेली दिसून येते . मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 66 हजार 660 रुपये आहे.28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 66.66 रुपये
8 ग्राम 533.28 रुपये
10 ग्राम 666.66 रुपये
100 ग्राम 6 हजार 660 रुपये
1 किलो 66 हजार 660 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments