खूप काही

Gold silver rate | 1 जूनपासून सोने खरेदीसाठी नवीन नियम लागू

सोन्याच्या दरात घट, चांदीच्या दरात वाढ

1 जून 2021 पासून विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. सोन्याची शुद्धता आता तीन ग्रेडमध्ये होणार आहे. पहिला म्हणजे 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट असे हे ग्रेड असतील. गेल्या महिन्यातच याबाबत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड याबाबतचं नियम जारी केले होते.

आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 850 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 760 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची घट झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 485 रुपये
8 ग्राम 35 हजार 880 रुपये
10 ग्राम 44 हजार 850 रुपये
100 ग्राम 4 लाख 48 हजार 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 585 रुपये
8 ग्राम 36 हजार 680 रुपये
10 ग्राम 45 हजार 850 रुपये
100 ग्राम 4 लाख 58 हजार 500 रुपये

चांदीच्या दरात वाढ झाली असून 1 किलो चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झालेली दिसून येते . मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार 800 रुपये आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 67.80 रुपये
8 ग्राम 552.40 रुपये
10 ग्राम 678 रुपये
100 ग्राम 6 हजार 780 रुपये
1 किलो 67 हजार 800 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments