खूप काही

सोनं खरेदी करायचं असेल तर लगेच करा; सोन्याचा दारात दिवसेंदिवस वाढ..

सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात घट..

सोन्याच्या किंमती मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतून सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क आणि जीएसटी इत्यादींचा विचार करून ठरवल्या जातात. विविध राज्यानुसार जीएसटी बदलू शकतात. त्याच बरोबर वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमती मध्ये देखील थोडाफार फरक पडत असतो.

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 080 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 080 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 508 रुपये
8 ग्राम 36 हजार 064 रुपये
10 ग्राम 45 हजार 080 रुपये
100 ग्राम 4 लाख 50 हजार 800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 608 रुपये
8 ग्राम 36 हजार 864 रुपये
10 ग्राम 46 हजार 080 रुपये
100 ग्राम 4 लाख 60 हजार 800 रुपये

आज चांदीच्या दरात घट झाली असून मुंबईमधील चांदीचा प्रतिकिलो दर 68,600 रुपये आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 68.60 रुपये
8 ग्राम 548.80 रुपये
10 ग्राम 686 रुपये
100 ग्राम 6 हजार 860 रुपये
1 किलो 68 हजार 600 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments