खूप काही

Gold Rate | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Rate | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजच्या किंमती

राम नवमीमुळे शेअर बाजार आणि कमोडिटी बाजार बंद होते. सध्या आयात केल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंवर जीएसटी आणि इतर कर लागू होतात. या करांमुळे मौल्यवान धातूंची किंमत आणखी वाढते. भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, अध्यात्मिक कारणांसाठी, धार्मिक कारणांसाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी होतो.

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 210 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 621 रुपये
8 ग्राम 36 हजार 968 रुपये
10 ग्राम 46 हजार 210 रुपये
100 ग्राम 4 लाख 62 हजार 100 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 421 रुपये
8 ग्राम 36 हजार 168 रुपये
10 ग्राम 45 हजार 210 रुपये
100 ग्राम 4 लाख 52 हजार 100 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ झाली असून मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 70,300 रुपये आहे. 1किलो चांदीच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 70.30 रुपये
8 ग्राम 562.40 रुपये
10 ग्राम 703 रुपये
100 ग्राम 7 हजार 030 रुपये
1 किलो 70 हजार 300 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments