खूप काही

सोन्याच्या किंमतीत घट तर चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ..

सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस घट तर चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ..

आज मुंबई मधील सोन्याचा दर 44 हजार 790 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. दहा ग्राम सोन्या मध्ये 10 रुपयांची घट झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 100 aw रुपयांची घट झाली आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 579 रुपये
8 ग्राम 36 हजार 632 रुपये
10 ग्राम 45 हजार 790 रुपये
100 ग्राम 4 लाख 57 हजार 900 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 479 रुपये
8 ग्राम 35 हजार 832 रुपये
10 ग्राम 44 हजार 790 रुपये
100 ग्राम 4 लाख 47 हजार 900 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ झाली असून मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 69 हजार रुपये आहे. 1 किलो चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.या महिन्यात चांदीच्या भावात देखील 11 टक्के म्हणजेच 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 69 रुपये
8 ग्राम 552 रुपये
10 ग्राम 690 रुपये
100 ग्राम 6 हजार 900 रुपये
1 किलो 69 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments