खूप काही

जाणून घ्या सोन्या चांदीच्या दरातील वाढ आणि घट

दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते, जाणून घ्या आजचे दर

दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते.काही दिवस सलग सोन्याचे दर कमी होत होते. परंतु आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नही. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 900 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 900 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.

1 मार्च मधील सोन्याचा दर 44 हजार 940 होता. तर 31 मार्चचा सोन्याचा दर 43 हजार 370 होता. मार्च महिन्यातील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 940 इतका वाढला होता तर 24 कॅरेट सोन्याच्या दर 45 हजार 940 इतका वाढला होता. परंतु मार्चच्या शेवटपर्यंत हे दर 42 हजार 980 पर्यंत येऊन पोहोचले.
(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 390 रुपये
8 ग्राम 35 हजार 120 रुपये
10 ग्राम 43 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 39 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 490 रुपये
8 ग्राम 35 हजार 920 रुपये
10 ग्राम 44 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार रुपये

चांदीच्या दरात रोजच वाढ घट पाहायला मिळत असते. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार 500 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही.

चांदीचे दर
1 ग्राम 65 रुपये
8 ग्राम 520 रुपये
10 ग्राम 650 रुपये
100 ग्राम 6 हजार 500 रुपये
1 किलो 65 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments