खूप काही

Lockdown Effect | लॉकडाऊन लागताच सोन्याच्या दरात घट, तर चांदीच्या दरांमध्ये वाढ

आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 750 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 750 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची घट झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.

1 मार्च मधील सोन्याचा दर 44 हजार 940 होता. तर 31 मार्चचा सोन्याचा दर 43 हजार 370 होता. मार्च महिन्यात 22 कॅरेट सोन्याच्या दरात 44 हजार 940 इतकी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 45 हजार 940 इतकी वाढ झाली. हे दर 42 हजार 980 पर्यंत येऊन पोहोचले.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 475 रुपये
8 ग्राम 35 हजार 800 रुपये
10 ग्राम 44 हजार 750 रुपये
100 ग्राम 4 लाख 47 हजार 500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 575 रुपये
8 ग्राम 36 हजार 600 रुपये
10 ग्राम 45 हजार 750 रुपये
100 ग्राम 4 लाख 57 हजार 500 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ झाली असून 1 किलो चांदीच्या दरात 1 हजार 300 रुपयांची वाढ झालेली दिसून येते . मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार 600 रुपये आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 67.60 रुपये
8 ग्राम 540.80 रुपये
10 ग्राम 676 रुपये
100 ग्राम 6 हजार 760 रुपये
1 किलो 67 हजार 600 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments