फेमस

RCB vs MI : आरसीबीचा मुंबईवर सणसणीत विजय तर हा खेळाडू ठरला गेम चेंजर…

एबी डिव्हिलियर्सची ही थरारक गोलंदाजी पाहून विराट आणि देनियल क्रिस्टन झाले आश्चर्यचकित.

डिव्हिलियर्सचा स्फोटक डाव आणि हर्षल पटेलच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचे 2 खेळाडू राखून पराभव केला आणि आयपीएलच्या 14 व्या सत्रात विजयासह सुरुवात केली. एबीडी ने 27 बॉल मध्ये 48 रना फटकावल्या आणि या मॅचसह एबी डिव्हिलियर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बरोबर खेळत असताना 10वर्ष पूर्ण झाली. 2013 पासून पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एकदाही विजय मिळवला नाही.

कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या 6000 धावा पूर्ण :

कर्णधार म्हणून विराट कोहलीने 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहली हा पहिला कर्णधार आहे ज्याने आपल्या नावावर हा विक्रम केला आहे. आयपीएल च्या इतिहास अजून कोणीही येवढ्या धावा बनवल्या नाहीत. व 6000 रन बनवून कोहलीने सर्वांना दाखऊन दिले आहे की तो एक उत्कृष्ट खेळाडू तर आहेच पण कर्णधार म्हणून देखील तो उत्तमच आहे.19व्या ओवर मध्ये पहिल्या बॉलवर कॅच सुटून डोळ्याच्या खालच्या बाजूला लागून विराटला दुखापत झाली तरीही तो खेळण्यासाठी ओपनिंगला मैदानावर उतरला.

RCB vs MI : मॅच अवॉर्ड्स 

पॉवर प्लेअर ऑफ द मॅच – विराट कोहली

कॅच ऑफ द मॅच – वॉशिंग्टन सुंदर

सुपरस्ट्राइकर ऑफ द मॅच – एबी डिव्हिलियर्स

गेम चेंजर ऑफ द मॅच – हर्षल पटेल

क्रॅक इट सिक्स अवॉर्ड्स – ख्रिस लिन

मोस्ट वैल्यूएबल खेळाडू ऑफ द मैच  – हर्षल पटेल

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने 20 ओवर मध्ये 9 खेळाडू गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने (48 धावा) च्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर डावाच्या शेवटच्या ओवर मध्ये सामना जिंकला. यासह कोहलीच्या संघाने विजयासह हंगामाची सुरुवात केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वात गंभीर गोलंदाजी केली आणि 4 षटकांत 27 धावा देऊन 5 बळी घेतले. ख्रिस लिनने मुंबईत सर्वाधिक 49 धावा केल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments