फेमस

RR vs MI : तर अशी असू शकते मुंबई आणि राजस्थानची प्लेईंग इलेव्हन…

आयपीएल 2021 चा 24 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळला जाणार.

आयपीएल 2021 च्या 24 व्या सामन्यात गुरुवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सला 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळाले आहेत,तर शेवटच्या 2 पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त अशा स्थितीत दोन्ही संघा विजयावर लक्ष ठेवतील. आयपीएल 2021 मधील या दोन्ही संघांसाठी हा सहावा सामना असेल. या मोसमातील पहिल्या पाच सामन्यात मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी चार गुण मिळवले आहेत.

मुंबई इंडियन्स आता विजयी मार्गावर परत येऊ इच्छित आहे , मुंबई इंडियन्स खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर राजस्थानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे.अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ राजस्थान विरुद्ध विजयाच्या मार्गावर परत येऊ इच्छित आहे. मुंबईच्या संघाला त्याचे पुढील चार सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्सच्या मधल्या सुट्टीत फळीतील फलंदांजांनी या मोसमात आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. अशा परिस्थितीत नवीन मैदानावर मुंबईला मधल्या फलंदाजाकडून बर्‍याच अपेक्षा असतील.

हेड टू हेड रिकॉर्ड : 

आईपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये 25 सामने झाले आहेत. तरी दोन्ही संगाने 12-12 सामने जिंकले आहेत.आणि 1मॅच चा निर्णय काही कारणांमुळे झाला नाही.अशा स्थितीत आज जो संघ सामना जिंकेल तो संघ अव्वल ठरणार आहे.हा सामना आज दुपारी(3:30) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कायरोन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन: याशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सैमसन (कप्तान &विकेटकीपर), रियान पराग, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments