फेमस

RCB VS MI : मुंबई इंडियन्ससह बंगलुरुसाठी हे दोन बदल ठरणार निर्णायक…

बंगळुरू आणि मुंबई हे दोन्ही संघ आज जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत, तर आज एक भारतीय नवा चेहरा आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

अखेर आयपीएल (IPL 2021) ची प्रतिक्षा संपली आहे. कारण आज आरसीबी विरुध्द मुंबई यांच्यातील सामना 7:30 ला सुरुवात होईल. या सामन्यासाठी खूपजण अतूरतेने वाट पाहत होते.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुकडून (Mumbai Indians and Royal Challengers Bangalore) खेळून संघाच्या विजयासाठी मेहनत घेणे, तसेच दोन्ही संघांना विजय हवा असतो, प्रयत्न करणे, पराभव स्विकारणे अशा गोष्टी प्लेइंग इलेव्हनसाठी खूप महत्वाच्या असतात, असं मत अनेक क्रिकेट विश्लेषकांनी वर्तवलं आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आजचा सामना चेन्नईत असून इथलं स्पिच विकेट स्पिनसाठी अनुकूल आहे. म्हणजेच प्लेइंग अकरा निवडताना संघांना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागनार आहे. मुंबई इंडियन्ससमोर अनेक प्रश्न आहेत, क्विंटन डी कॉकचा क्वारंटाईन पिरिएड अद्याप संपलेला नाही. मात्र देवदत्त पद्धिकल कोरोनातून बरे होऊन संघात सामील झाल्यामुळे आरसीबीची सलामीचया खेळाडूची समस्या दूर झाली आहे.

आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि बंगळुरूची ही इलेव्हन खेळण्याची शक्यता :

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमिसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल

मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकमार यादव, हार्दिक पंड्या, कैरान पोलार्ड, जेम्स नीशम, क्रुणाल पंड्या, नॅथन कूलेटर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments