खूप काही

महागाईमुळे अर्थव्यवस्थेला फटका, म्हणून वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान

मागील वर्षी कोरोनामुळे तर ह्या वर्षी पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे लोकांचे बेहाल झालेले आहेत. देशाच्या काही भागांमध्ये तेलाचे किंमत 90 रुपयांहून अधिक आहे.

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे सरकार देखील आपला खजाना भरत आहे. परंतु त्याने सरकारला फायदा होतोय, सामान्य जनतेला महागाईला तोंड द्यावे लागत आहे. या महागाईचा परिणाम सरकारवर देखील होत आहे. कारण महागाई वाढल्याने अर्थव्यवस्था देखील अस्थिर होते. भारतातील तेल अरबवरून मागवले जाते किंवा इराण, अमेरिका वरून मागवले जाते याने किंमतीत बदल होत नाही.(Petrol-diesel inflation hurts economy)

तेलाचे भाव कमी जरी झाले तरी देखील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. भाव वाढल्याने भारत सरकारला 12.5 डॉलरचा तोटा होतो आणि ह्याच तोट्यामुळे सामान्य जनतेवर देखील परिणाम होतो. टॅक्स वाढतात, खाण्यापिण्याच्या गोष्टीदेखील मागतात.

मागील वर्षी तेलाचे दर कमी होते. कारण कोरोनाच्या भीतीने आणि लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने वाहनांचा जास्त वापर होत नव्हता. त्यामुळे खाजगी वाहने घरी असल्याने तेलाची मागणी देखील कमी होत होती. परंतु लॉकडाऊन जसजसे कमी होत गेले तसे लोक मोठ्या प्रमाणात खाजगी गाड्या बाहेर काढायला लागले. मागील वर्षीच्या कडक लॉकडाऊनमुळे तेल उत्पादकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु या वर्षी वाढत्या दरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई भरून निघू शकते.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती बदलत असतात. नवीन दर सकाळी सहा वाजता जारी केले जातात. एस एम एस द्वारे आपण पेट्रोल-डिझेलच्या किमती शोधू शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाईट नुसार आपल्याला आपला शहर कोड टाइप करावे लागतो. त्यानंतर 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठव लागतो. प्रत्येक शहराचा कोड खूप वेगळा आहे त्यामुळे आपण हे आय सी एल वेबसाईटवरून पाहू शकतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments