फेमस

विराट कोहलीसाठी ब्रिटनकडून एक वाईट बातमी, कसोटी क्रिकेटचा विश्वचषक जिंकण्याच्या आशेवर पाणी फिरू शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (world test championship)अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊथॅम्प्टन येथे होणार आहे.

भारतातील सतत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यामुळेच जगभरातील देशांना यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास भाग पडले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे ब्रिटनने भारताला लाल यादीमध्ये स्थान दिले आहे. या यादीमध्ये सामील झाल्यानंतर ब्रिटनने भारताकडून सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर, भारतातून यूकेला परत येणार्‍यासाठी आवश्यक 10 दिवस क्वारंटाईन ठेवणे आवश्यक केले आहे.

टीम इंडियाची अडचण अशी आहे की त्यांना यावर्षी जूनमध्ये साऊथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. परंतू अशा परिस्थितीत या सामन्यावरही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. भारताची परिस्थिती याक्षणी भयावह आहे. दररोज कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद केली जात आहे. ही भारतातील कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक सिद्ध होत आहे.(The final match of the World Test Championship between India and New Zealand will be played in Southampton from June 18.)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना वेळेवर खेळला जाईल.

भारत रेड लिस्टमध्ये जात असूनही आयसीसीचा असा विश्वास आहे की, तो वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचे आयोजन बायो सेफ बबलमध्ये करेल. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ईसीबी आणि इतर सदस्यांनी सांगितले की, या कोरोना साथीच्या दरम्यान आम्ही हा संपूर्ण सामना संपूर्ण सुरक्षेसह आयोजित करू शकतो. हा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार असेल. आम्ही सध्या युके सरकारशी रेड लिस्ट देशांवर होणाऱ्या परिणामाबद्दल यूके सरकारशी बोलत आहोत. भारतीय महिला संघालाही जून महिन्यात यूके दौरा करावा लागणार आहे. त्याचबरोबर पुरुष संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ३० खेळांडूना फक्त नेण्याची परवानगी

या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) कोरोनामधील कठीण काळात सर्व गोष्टींचा विचार करून सात अतिरिक्त खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचार्‍यांना वरिष्ठ स्पर्धांमध्ये टीमबरोबर जाण्याची परवानगी दिली आहे . यामुळे भारतीय संघ जूनमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ३० सदस्यंच जाऊ शकतील . ICC ने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी बोर्डाने सिनीयर दुर्नामेंटसाठी जेथे जो स्टाफ आवश्यक आहे तसेच सात अतिरिक्त खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचारी यांना समाविष्ट करण्यांची परवानगी दिली आहे तसेच त्यांना

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments