कारण

Asias Biggest Billionaire मुकेश अंबानींना धक्का, अडाणी ग्रुपची मोठी आगेकूच

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा ताज या वेळेस रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या डोक्यावर आहे.

Asias Biggest Billionaire : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा ताज या वेळेस रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांच्या डोक्यावर आहे. थर दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अडाणी (Gautam adani) हे त्यांच्याकडून तो ताज कधीही मिळवू शकतात, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. (Asias Biggest Billionaire Loss of Mukesh Ambani advance of Adani group)

जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत असलेलं अंबानी यांचं स्थान मिळवण्यासाठी गौतम अडाणींचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. 2021 मध्ये गौतम आडानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, तर आता मुकेश अंबानींपासून केवळ 10 अरब डॉलर ते दूर असल्याची माहिती समोर येत आहे.

गौतम अडाणी यांची वाटचाल (Asias Biggest Billionaire)

ब्लूमबर्ग बिलिनेयरने जाहीर केलेल्या यादीनुसार गौतम अडाणी यांची संपत्ती 66.5 अरब डॉलर आहे, तेच मुकेश अंबानी यांची संपत्ती 76.5 अरब डॉलर आहे. गौतम अडाणी हे आत्ताच्या या वेळेत देशातील आणि आशिया खंडातील 2 क्रमांकावरील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Gautam Adani’s journey)

तसेच अडाणी ग्रुपच्या सहा कंपन्या शेअर बाजारामध्ये तेजीत असल्याचंही दिसत आहे. अडाणी पोर्ट, अडाणी एंटरप्राइजेज, अडाणी गैस, अडाणी पावर, अडाणी ट्रांसमिशन, अडणी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ बघायला मिळत आहे.

आताच्या काळात जगातील अरबपतींच्या यादीमध्ये 13 व्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत, मात्र 2021 मध्ये त्यांची संपत्ती 176 मिलियन डॉलरने कमी झाली आहे. ब्ल्यू बर्ग बिलिनेयर इंडेक्स गौतम अडाणी आता 14 व्या क्रमांकावर आहेत.

इतर देशातील उद्योगपती
ब्लूमबर्ग इंडेक्स (Bloomberg index ) मध्ये चीनचे उद्योगपती शेंशन (senishan) जगातील अरबपतींमध्ये 15 व्या क्रमांकावर आहेत. तर 2021 मध्ये संपत्ती वाढीच्या रांगेत एलन मस्क, जेफ बेजोस, मार्क जुकरबर्ग, बिलगेट्स बेर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीमध्ये 44.88 अरब डॉलरची वाढ झाली आहे. (industrialists from other countries)

अनेकांची झालेली अधोगती
आत्तापर्यंत बेजोस यांची संपत्ती केवळ 2.29 अरब डॉलरची अधोगती झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बिल गेट्स यांची संपत्ती या दरम्यान 9.75 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग संपत्ती 13.4 अरब डॉलर, वॉरेन बफेट यांची 20.6 अरब डॉलर, लैरी पेज 21.6 अरब डॉलर, स्टीव बॉल्मर यांचे 7.65 अरब डॉलर और लैरी एलिशन यांच्या संपत्तीमध्ये 11.3 अरब डॉलरची वाढ झालेली दिसत आहे. (the decline of many industrialists in other countries)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments