खूप काही

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या सवयींचा त्याग केल्याने समाजात मिळतो मान सन्मान…

चाणक्यचे धोरण असे सांगते की एखाद्या विशिष्ट गोष्टींबद्दल नेहमी सतर्क असले पाहिजे. कारण माणूस हा आपल्या सवयीने श्रेष्ठ होतो.

Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्य (Chanakya) हे खूप मोठे विद्वान (Scholar) होते.चाणक्य यांना आचार्य चाणक्य देखील म्हणतात. त्यांच्या बौद्धिक क्षमतेने एका साध्या माणसाला सम्राट बनवले होते. अभ्यासक असण्याबरोबरच आचार्य चाणक्य हे न्यायप्रेमीदेखील (Also justice seeker) होते. जीवनातील समस्या(difficulty) सोडवण्यासाठी बरेच लोक त्यांच्याकडे सल्ल्या घेण्यासाठी येत असत कारण त्यांनी जीवनातील प्रत्येक घटकाचा अगदी बारीक अभ्यास (Study) केला होता. आचार्य चाणक्य (Chanakya)यांनी चाणक्य धोरणात सामान्य माणसाच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्व महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.(Chanakya Niti & Advice of Acharya Chanakyan)

असत्य बोलण्याच्या सवयीपासून दूर रहाणे :

चाणक्य म्हणतात असत्य(lying)बोलण्याची सवय नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही एक खूप वाईट सवय आहे. खोटे बोलणे(lying) एखाद्याला प्रिय नसते. असे लोक स्वार्थी देखील असतात, काही लोक आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. अशा लोकांना समाजातही आदराने(Respect in society ) पाहिले जात नाही. म्हणूनच या सवयीला आपल्यापासून दूर ठेवा.(Stay away from the habit of lying)

अहंकार पतन होतो :
चाणक्यांच्या म्हणाण्यानुसार अहंकारापासून दूर राहावे.कारण अहंकारी(ego) व्यक्ती कायम स्वतःला श्रेष्ठ मनात असतात.म्हणूनच अहंकारी व्यक्तीपासून अंतर ठेवणे हे प्रत्येकाला आवडते. अहंकारी व्यक्ती (Arrogant person) ही नेहमी समोरच्या व्यक्तीला कमी लेखते. हे देखील त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे या सवई पासून दूर रहा.(The ego falls)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments