खूप काही

सोने-चांदी गुंतवणुकीचा योग्य पर्याय; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर…

एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला तर चांदीच्या दराने 70 हजारांचा टप्पा पार केला होता.

फक्त मुंबईतच नव्हे तर इतर शहरांमध्ये देखील लोकांना सोने खरेदी करण्याची आवड असते. अनेकदा मुंबईतील दर इतर शहरांच्या तुलनेत कमी असतात. आज मुंबईमधील सोन्याचा दर 46 हजार रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. सलग पाच दिवस सोन्याच्या दरात काही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे.(today’s gold silver rate in mumbai)

गुंतवणुकीचा योग्य पर्याय
सोने-चांदी संकट काळात किंवा आर्थिक मंदित सुरक्षित पर्याय समजला जातो. त्यामुळे गुंतवणुकीचा योग्य पर्याय म्हणून अनेकजण सोने खरेदी करतात. कोणत्याही परिस्थितीत सोने आणि चांदीची चमक कमी होत नाही, असे म्हटले जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीत रस असेल तर सोने चांदी गुंतवणुकीचा योग्य पर्याय आहे.(Gold and silver are the right investment options)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 600 रुपये
8 ग्राम 36 हजार 800 रुपये
10 ग्राम 46 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 60 हजार रुपये(22 carat gold rate)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 700 रुपये
8 ग्राम 37 हजार 600 रुपये
10 ग्राम 47 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 70 हजार रुपये(24 carat silver rate)

आज चांदीच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 200 रुपये आहे. आज चांदीच्या दरात 300 रुपये प्रति किलो घट झाली आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या दराने 70 हजाराचा टप्पा पार केला होता. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत चांदीच्या दरात घट झालेली दिसून येते.

चांदीचे दर
1 ग्राम 71.50 रुपये
8 ग्राम 569.60 रुपये
10 ग्राम 712 रुपये
100 ग्राम 7 हजार 120 रुपये
1 किलो 71 हजार 200 रुपये (todays silver rate)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments