खूप काही

Gold silver rate | आठवडाभर सलग सोन्याच्या दरात घट…

आज सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर..

आज मुंबई मधील सोन्याचा दर 44 हजार 170 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. दहा ग्राम सोन्या मध्ये 310 रुपयांची घट झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 3 हजार 1000 रुपयांची घट झाली आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे. 1 एप्रिलला 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 370 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 370 होता. 30 एप्रिल पर्यंत हा दर 45 हजार 170 पर्यंत पोहोचला. एप्रिल महिन्यात 6 तारखेला सर्वात जास्त दरवाढ झालेली दिसून आली. 6 तारखेला 22 कॅरेट सोन्याचा दर 45,250 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 46,250 होता. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 517 रुपये
8 ग्राम 36 हजार 136 रुपये
10 ग्राम 45 हजार 170 रुपये
100 ग्राम 4 लाख 51 हजार 700 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 417 रुपये
8 ग्राम 35 हजार 336 रुपये
10 ग्राम 44 हजार 170 रुपये
100 ग्राम 4 लाख 41 हजार 700 रुपये

आज चांदीचे दर स्थिर असून त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 67 हजार 500 रुपये आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.या महिन्यात चांदीच्या भावात 11 टक्के म्हणजेच 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सर्वात जास्त दर वाढ 22 तारखेला झाली होती. 22 तारखेला प्रतिकिलो चांदीचा दर 70 हजार 300 रुपये इतकी होती.

चांदीचे दर
1 ग्राम 69 रुपये
8 ग्राम 552 रुपये
10 ग्राम 690 रुपये
100 ग्राम 6 हजार 900 रुपये
1 किलो 69 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments