खूप काही

सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीतही वाढ..

सोन्याचे दर 100 रुपयांनी वाढले तर चांदीच्या दरात 2 हजार 500 रुपयांची वाढ..

आज मुंबई मधील सोन्याचा दर 44 हजार 370 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे. 1 एप्रिलला 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 370 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 370 होता. 30 एप्रिल पर्यंत हा दर 45 हजार 170 पर्यंत पोहोचला. एप्रिल महिन्यात 6 तारखेला सर्वात जास्त दरवाढ झालेली दिसून आली. 6 तारखेला 22 कॅरेट सोन्याचा दर 45,250 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 46,250 होता. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 437 रुपये
8 ग्राम 35 हजार 496 रुपये
10 ग्राम 44 हजार 370 रुपये
100 ग्राम 4 लाख 43 हजार 700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 537 रुपये
8 ग्राम 36 हजार 296 रुपये
10 ग्राम 45 हजार 370 रुपये
100 ग्राम 4 लाख 53 हजार 700 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 70 हजार रुपये आहे. 1 किलो चांदीच्या दरात 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली तर 100 ग्राम चांदीच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 70 रुपये
8 ग्राम 560 रुपये
10 ग्राम 700 रुपये
100 ग्राम 7,000 रुपये
1 किलो 70 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments