खूप काही

सोने चांदी खरेदी करताना या गोष्टी माहीत असल्या पाहिजे..

जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर..

जून 2021 पासून देशभरात केवळ हॉलमार्क दागिन्यांची विक्री करता येणार. केवळ हॉलमार्क सोन्याचे दागिने उपलब्ध असतील. अनेकदा सोने 22 कॅरेट आहे असं सांगून दागिन्यांची विक्री केली जाते. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा सोन्याची खरेदी करायला जाल तेव्हा त्या दागिन्यावरच्या हॉलमार्क विषयी नक्की जाणून घ्या. जर सोन्यावरती असणारा हॉलमार्क 375 असेल तर ते शुद्ध सोने समजले जाते.

जर तुम्ही सोन्या-चांदीची खरेदी करत असाल तर सोनाराकडून त्याचे बिल घ्यावे. सोनाराने दिलेल्या बिलामध्ये खरेदी केलेल्या दागिनांचा रेट, वजन या बद्दल लिहिलेले असते. त्यामुळे तुमच्याकडे दागिन्यांचे बिल असेल तर ते दागिने विकताना आपल्याला त्याचा फायदा होतो.(gold silver rate today in mumbai)

आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 910 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 210 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 491 रुपये
8 ग्राम 35 हजार 928 रुपये
10 ग्राम 44 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 591 रुपये
8 ग्राम 36 हजार 728 रुपये
10 ग्राम 45 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 59 हजार 100 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 500 रुपये आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 71.50 रुपये
8 ग्राम 552 रुपये
10 ग्राम 715 रुपये
100 ग्राम 7 हजार 150 रुपये
1 किलो 71 हजार 500 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments