Gold silver rate; सोन्या चांदीच्या दराने गाठला उच्चांक, पाहा आजचे दर
सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ..

आज मुंबई मधील सोन्याचा दर 45 हजार 640 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 310 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 3 हजार 100 रुपयांची वाढ झाली आहे.
एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावांत वाढ होताना दिसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी ही तेजी पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात सोन्याचा दर 63 हजार 200 रुपये होता. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत हा दर 67 हजार 500 पर्यंत येऊन पोहोचला. (gold silver rate today in mumbai)
22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 564 रुपये
8 ग्राम 36 हजार 512 रुपये
10 ग्राम 45 हजार 640 रुपये
100 ग्राम 4 लाख 56 हजार 400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 664 रुपये
8 ग्राम 37 हजार 312 रुपये
10 ग्राम 46 हजार 640 रुपये
100 ग्राम 4 लाख 66 हजार 400 रुपये
आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 74 हजार रुपये आहे. मुंबईतील चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या दराने 70 हजाराचा टप्पा पार केला होता. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत चांदीच्या दरात घट झालेली दिसून येते.
चांदीचे दर
1 ग्राम 74 रुपये
8 ग्राम 592 रुपये
10 ग्राम 740 रुपये
100 ग्राम 7 हजार 400 रुपये
1 किलो 74 हजार रुपये.