आपलं शहर

Mumbai petrol-diesel price:मुंबईत पेट्रोल डिझेलच्या दराने तोडला रेकॉर्ड, केला शंभरीचा आकडा पार…

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनपेक्षित वाढ झाली आहे.

Mumbai petrol-diesel price: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी (petrol-diesel prices) शंभरी गाठली आहे. तर आता राज्याची आर्थिक राजधानी मुंबईदेखील यातून बचावले नाही.आज मुंबईतील पेट्रोलची किंमत (petrol price) 23 पैशांनी वाढली आहे त्यामुळे कायपर्यंत 99.81 रुपये दराने मिळणारे पेट्रोल आज 100.41 रुपये दराने मुंबईकरांना खरेदी करावी लागणार आहे.तर डिझेलच्या दरात (Diesel prize) 31 पैशांची वाढ झाली आहे त्यामुळे आता 91.97 रुपये दराने डिझेल खरेदी करावे लागणार आहे. (Petrol and diesel prices break record in Mumbai)

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC- Oil marketing companies) महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांशी सुसंगत 18-दिवसांचे अंतर संपुष्टात आणून आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने चालू महिन्यात 14व्या प्रसंगी आपली किंमत पुन्हा सुरू केली.या काळात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.28 रुपयांची वाढ झाली आहे आणि नवी दिल्लीत (New Delhi) डिझेल 3.88 रुपयांनी वाढले आहे.

एकीकडे कोरोनाचे वाढते संकट आणि दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे होरपळून गेलेल्या सामान्य जनतेच्या डोक्यावर आता महागाईचे ओझं वाढतयं. (Inflation has risen in Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments