आपलं शहर

Mumbai Vaccine Update: 5 मुंबईकरांना दिल 60 हजारांचं कॉकटेल औषध, थेट ट्रम्पशी येतो संबंध

या लसीची चाचणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आली.

Mumbai Vaccine Update :

देशभरात असलेल्या कोरोनाचा इलाज म्हणून रुग्णांना एक अँटिबायोटिक लस तयार करण्यात आलेय. ही अँटिबायोटिक लस रोचे इंडिया आणि शिपला लिमिटेड यांनी मिळून बनवली आहे. गेल्यावर्षी या लसीची चाचणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आली.

रोचे आणि शिपला लिमिटेड यांनी घोषित केलेल्या लसीचे वैशिष्ट्य कोरोनाची नुकतीच लागण झालेल्या रुग्णांना ही लस दिल्याने कोरोणाच्या विषाणूंची वाढ थांबते तसेच डॉक्टर नरेश त्रेहान यांनी सांगितल्यानुसार ही लस रुग्णांना दिल्यास कोरोनाचा प्रसार थांबतो, ही लस कोरोनावर एका यंत्रासारखे काम करते, तसेच औशोधोपचारानंतर शरीरात तयार होणाऱ्या विषाणू विरुद्धदेखील ही लस प्रभावी आहे.

अँटिबायोटिटेल केसीरीवी मॅब आणि इमदेवैमॅब मिश्रित करून बनवले आहे,क कॉक याची किंमत प्रति डोस 59 हजार 750 रुपये असेल. सांगितलेले प्रत्येक लस 1200mg औषधात 600mg केसीरीवी मॅब आणि 600mg इमदेवैमॅब मिश्रित असेल.सर्वसामान्य जनतेसाठी ही रक्कम फारच मोठी आहे.

अँटीबॉडी कॉकटेल लस्सीची चाचणी डोनाल्ड ट्रम्प, यांच्यानंतर हरियाणातील एका 84 वर्ष वृद्ध व्यक्तीवर करण्यात आली. इंडिया आणि शिपला लिमिटेड यांनी भारतात ही लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर मुंबईतील 5 लोकांना ही लस देण्यात आली.

मुंबईमधील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात चाळीस वर्षाच्या दोन रुग्णांना लस देण्यात आली, तर सानपाडा येथील एनटीपीसी रुग्णालयात दोन रुग्णांना ही लस दिली. असे पाहता यातील एक रुग्ण चाळीस वर्षाचा आणि दुसरा 74 वर्षांचा असल्याची माहिती आहे. मुंबईतील चेंबूर येथे एका मधुमेह असलेल्या महिलेस ही लस देण्यात आली.

परंतु कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी ऑंटीबॉडी कॉकटेल लस तयार करण्यात आली आहे. भविष्यात ही लस फायद्याची ठरेलहे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments