आपलं शहर

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी केली मोठी घोषणा, मुंबईकरांसाठी चांगली बातमी…

लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी घोषणा करून मुंबईकरांना मोठी खुशखबर दिली आहे.

भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत असताना लग्नाच्या तिसर्‍या वाढदिवसानिमित्त प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांच्या आर्चवेल फाऊंडेशनने(Archewell foundation) एका निवेदनात म्हटले आहे की ते स्थानिक समुदायांच्या दीर्घकालीन गरजांवर लक्ष केंद्रित करीत असताना त्यांनी कोरोनाच्या साथीला सामोरे जाणारे एक आरोग्य केंद्र भारतात सुरू करण्याची योजना आखली आहे. (focusing on the long-term needs of local communities)

हे आरोग्य केंद्र मुंबई मायना महिला या महिलांच्या आरोग्य आणि रोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्रित करणार आहे, या आरोग्य केंद्रामुळे स्थानिक लोकांना कोरोनाची लसीसह अन्न आणि वैद्यकीय सेवा देखील मिळतील.

मुंबईत आरोग्य केंद्र सुरू

भारतात कोरोनामुळे अनेक जणांचे प्राण जात आहेत, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह होत असल्यांसाठी परिस्थितीत हॅरी आणि मेगन यांच्या आर्किवेल फाउंडेशने (Archewell foundation) वर्ल्ड सेंट्रल किचन (world central kitchen) यांच्या सहाय्याने मुंबई येथे कोव्हिड आरोग्य केंद्र (Covid health care center) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हॅरी आणि मेगनने दिली. (Health center started)

लसीचे एकसारखे वितरण

हॅरी आणि मेगन यांनी आपल्या वेबसाइट आर्कीवेलवर (Archewell) कोव्हिड हेल्प सेंटरची घोषणा केली आणि त्यातून गरजूंना दिलासा तसेच सामर्थ्य मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. या दोघांनी यापूर्वीही अशी मागणी केली होती की जगभरात कोव्हिड लसीचे समान वितरण व्हावे. (Distributed delivery)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments