फेमस

Deepika Ranveer at Mumbai Airport : ट्विनिंग ड्रेसमध्ये दीपवीरची रॉयल एन्ट्री, पाहा व्हिडीओ…

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी बॉलीवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे नेहमीच चर्चेत असते

Deepika Ranveer at Mumbai Airport : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी बॉलीवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे नेहमीच चर्चेत असते. त्यांची स्टाइल स्टेटमेंट प्रचंड आकर्षक आणि हटके असल्याचे पाहायला मिळते. दोघेही बरेचदा आपले मजेदार व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कोरोनामुळे दोघेही बराच वेळ मुंबईच्या बाहेर होते. (Deepika Ranveer at Mumbai Airport)

या दरम्यान बॉलिवूडचे बरेच अभिनेते मुंबईबाहेर गेलेले पाहायला दिसत आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर वायरल होणारे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात चाहत्यांना पहायला मिळत आहे. मात्र आता ही जोडी मुंबईला पुन्हा रवाना झाली आहे. या जोडीला रविवारी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.

त्यांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लाखो चाहत्यांची दिलाची धडकन असणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण ओव्हरसाईज हुडी आणि डार्क ब्लू कलरची पँट परिधान केलेली दिसत आहे. तर त्याचवेळी रणवीर सिंग ऑल ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघांनी कोरोनाचे प्रोटोकॉल्सचे पालन केल्याचे दिसून येत आहे. दीपिका-रणवीरचा या व्हिडीओला त्यांच्या चाहत्य्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.

नवीन सिनेमाची माहिती

आपल्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना असे कळले की, ही जोडी लवकरच कबीर खानच्या क्रीडा नाटक चित्रपट ’83’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कपिल देव यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात रणवीर
सिंह मुख्य भूमिका असलेल्या कपिल देव आहेत. या चित्रपटात कपिल देवची पत्नी रोमी देवीची भूमिका दीपिका पादुकोणने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments