आपलं शहर

Covid-19 Vaccine Centres : अखेर मुंबईकरांची चिंता संपली, मुंबईत 69 खासगी व 37 सरकारी लसीकरण केंद्र, तर मुंबईकर पाहा ही यादी…

मुंबईतील आणखी खासगी रुग्णालयांत लस दिली जाणार असल्याने लसीकरणाला होणारी गर्दी टाळणे आता होणार शक्य.

Covid-19 Vaccine Centres  : देशाबरोबरच राज्यातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला होता. या लसीकरणासाठी राज्य सरकारला देखील तितकेच काम करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्णय घेऊन सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी दिली(Covid-19 vaccine allowed)असता राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे, असे अनेक तज्ज्ञांनी सांगीतले आहे.

महाराष्ट्रासह मुंबईत लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे. पण अश्या वेगात मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Covid-19 Vaccine Centres in Mumbai)

सर्वप्रधम आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर (Frontline worker) यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर आता तीन टप्प्यांत लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यानंतर लसीचा डोस मिळवण्यासाठी आपआपसात मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी मुंबईतील लसीकरण केंद्राची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्र शोधणं अवघड जाणार नाही.

सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्र (निशुल्क):
१. जे. जे. रूग्णालय, भायखळा
२. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा
३. कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी
४. केईएम रूग्णालय, परळ
५. टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ
६. मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
७. अकवर्थ रुग्णालय, वडाळा
८. वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी
९. ईएसआयएस रुग्णालय, वरळी
१०. व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ
११. भाभा रूग्णालय, वांद्रे
१२. शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले
१३. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी
१४. कुपर रूग्णालय, जुहू
१५. टोपीवाला दवाखाना,गोरेगाव
१६. गोकूळधाम प्रसृतिगृह, गोरेगाव
१७. मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव
१८. स.का. पाटील रूग्णालय, मालाड
१९. मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड
२०. चौकसी प्रसुतिगृह, मालाड
२१. आप्पापाडा प्रसुतिगृह, मालाड
२२. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली
२३. चारकोप विभाग १ दवाखाना, कांदिवली
२४. आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
२५. इएसआयएस रूग्णालय, कांदिवली
२६. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरिवली
२७. शताब्दी रूग्णालय, गोवंडी
२८. माँ रूग्णालय, चेंबुर
२९. लालबहादूर शास्त्री प्रसुतिगृह, भांडूप
३०. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी
३१. शहरी आरोग्य केंद्र, धारावी
३२. शिवाजी नगर सेंटर ,गजानंद कॉलनी, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग मुंबई
३३. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालय, वरळी
३४. आर. सी. एफ हॉस्पिटल, चेंबूर
३५. गोरेगाव प्रसुतीगृह
३६. फॅमिली सेंटर नेव्ही रुग्णालय, कुलाबा
३७. जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय,मुंबई सेंट्रल

खासगी रुग्णालयातील करोना लसीकरण केंद्रांची यादी :
१. सुश्रुषा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी
२. के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सायन
३. डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल,विल्ले पार्ले
४. वोकहार्ट हॉस्पिटल, अग्रिपाडा मुंबई
५. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन, गोरेगाव हॉस्पिटल
६. सैफी हॉस्पिटल,मालाड
७. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी , शिवाजी मार्ग मुंबई
८. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पाटलिपडा
९. कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट, ठाणे
१०. मसिना हॉस्पिटल,मालाड
११. एस. एल. रहेजा हॉस्पिटल, कांदिवली
१२. लीलावती हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर,पवई
१३. गुरुनानक हॉस्पिटल,बांद्रा
१४. मुंबई हॉस्पिटल
१५. ब्रीच कँडी हॉस्पिटल,गोरेगाव
१६. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड
१७. भाटिया जनरल हॉस्पिटल, तर्दिओ मुंबई
१८. ग्लोबल हॉस्पिटल मलाड
१९. सर्वोदय हॉस्पिटल गोरेगाव
२०. जसलोक हॉस्पिटल कांदिवली
२१. करुणा हॉस्पिटल कांदिवली
२२. एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
२३. एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल गोरेगाव
२४. कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल,अंधेरी
२५. कॉन्वेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
२६. सुराणा सेठिया हॉस्पिटल ठाणे
२७. होली स्पिरिट अंधेरी हॉस्पिटल
२८. टाटा हॉस्पिटल, परळ
२९. होली फॅमिली हॉस्पिटल, बांद्रा
३०. इनलख जनरल रुग्णालय, चेंबूर
३१. बी डी पेटिट पारसी रुग्णालय, कम्बाला हिल
३२. बीएसईजी एमजी रुग्णालय, अंधेरी
३३. एच. के दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
३४. एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी
३५. लाइफ लाइन रुग्णालय, गोरेगाव
३६. परख रुग्णालय, घाटकोपर
३७. लायन ताराचंद बाप्पा रुग्णालय, सायन
३८. मिल्लत डायलेसिस सेंटर, अंधेरी
३९. शांतीनिकेतन रुग्णालय, घाटकोपर
४०. बालाजी रुग्णालय, भायखळा
४१. सर्वोदया रुग्णालय, घाटकोपर
४२. करुणा रुग्णालय, बोरिवली
४३. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट सेंटर, बीकेसी
४४. प्रिन्स अली खान हॉस्पिटल, माझगाव
४५. संजीवनी रुग्णालय, मालाड
४६. थंगा रुग्णालय, मालाड
४७. ऑस्कर रुग्णालय, कांदिवली
४८. कोहिनुर रुग्णालय, कांदिवली
४९. एस. आर.व्ही रुग्णालय मालाड
५०. गोदरेज रुग्णालय गोरेगाव
५१. दळवी नर्सिंग होम रुग्णालय, चुनाभट्टी
५२. क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी
५३. सूर्या रुग्णालय, सांताक्रूझ
५४. झेन मल्टि स्पेशालिस्ट, रुग्णालय कांदिवली.
५५. हबीब रुग्णालय, भांडुप
५६. सेंट एलिझाबेध रुग्णालय मालाड
५७. कांदिवली हितवर्धक मंडळ, कांदिवली
५८. श्री साई पार्वतीबाई रुग्णालय, गोरेगाव
५९. लाइफलाइन मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालय, मलाड
६०. सपना हेल्थ केअर, घाटकोपर
६१. रिद्धी विनायक रुग्णालय, मालाड
६२. शिवम रुग्णालय, कांदिवली
६३. डॉ. मिनाज रुग्णालय, भांडुप
६४. भाटिया रुग्णालय, भांडुप
६५. प्लॅटिनम रुग्णालय, मुलुंड
६६. एन. वाडिया रुग्णालय, परळ
६७. राणे, रुग्णालय परळ
६८. मल्लिका रुग्णालय, जोगेश्वरी
६९. एच. सी. जी अपेक्स सेंटर, बोरीवली

Related Articles

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Kalpana

जसलोक आणि S.L. Raheja कांदिवली मध्ये नाही आहेत! यादी नीट पडताळावी.