फेमस

Bollywood actress: पहा सुहाना खान हीची, चाहत्यांना घायाळ करणारी अदा

हॉट बोल्ड फोटो व्हिडिओ शेअर करत आहे तिच्या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिसतोय.

Bollywood actress : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान ( shahrukh khan) यांची मुलगी सुहाना खान तिने आपले जिमचे हॉट फोटो शेअर केले आहेत. फिगर मधील तिचे फोटो डोळे दिपणारे आहेत.
सोशल मीडियावर ती जास्त ऍक्टिव्ह असते. ती आपले हॉट बोल्ड फोटो व्हिडिओ शेअर करत आहे तिच्या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिसतोय.बॉलीवूड (Bollywood actress) मध्ये येन्या आधीच सुहाना खानचे वन पॉइंट सेवन मिलियन इंस्टाग्राम आहे.(Bollywood actoress: See Suhana Khan’s ada that attracts fans)

नुकतेच तिने शेअर केलेला फोटो चाहत्यांच्या चर्चेमध्ये आहे.या फोटोमध्ये सुहाना खान (suhana khan) जिम मध्ये सेल्फी काढताना दिसत आहे आजूबाजूला जिम टूल्स दिसत आहेत. या फोटोत तीच्या जिम देखील पाहायला मिळते. (new pics of suhana khan)
याआधी सुहाने इंस्टाग्राम (Instagram) वर एक हॉट बोल्ड फोटो शेअर केला फोटोत तिची कातिल अदाने चाहत्यांना घायाळ केले. शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे.सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये(newyork) आपले शिक्षण पूर्ण करत आहे.  2018 मध्ये तीने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. (Bollywood actress:See Suhana Khan’s charming photos that attracts fans)
अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) यांची नात नव्या नवेली नंदा, अनन्या पांडे ,महीप कपूर स्टार्सने देखील कमेंट केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments