कारण

Chief minister live : राज्यातील प्रश्नांवर पंतप्रधानांचे सकारात्मक प्रत्युत्तर,जाणून घ्या सविस्तर माहिती

उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठीच्या निकषात बदल करावा अशी मागणी केली आहे.

Chief minister live :दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठीच्या निकषात बदल करावा अशी मागणी केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्याचे मुख्य सचिव अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात झाली.

सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यातच गेल्या पाच वर्षांपासून राज्याला चार वेळा चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या निकषात बदल करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक प्रत्युत्तर देऊन लवकरच या सर्व विषयांवर योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल सांगितले.(Prime Minister’s positive response to questions in the state, know the details)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments