फेमस

Mumbai Bollywood News : मुंबईच्या रस्त्यावर फिरत होतं स्टार कपल, लोक म्हणाले…

संध्याकाळच्या वेळेस मुंबईतील रस्त्यावर फिरणाऱ्यासाठी एक स्टार कपल घरातून बाहेर पडले, त्यावेळे जोडप्याचे फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

Mumbai Bollywood News : संध्याकाळच्या वेळेस मुंबईतील रस्त्यावर फिरणाऱ्यासाठी एक स्टार कपल घरातून बाहेर पडले, त्यावेळे जोडप्याचे फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या दरम्यान स्टार कपलचा खास अंदाज त्यांच्या चाहत्यांना पाहता आला. रस्त्यावर मास्क घालून मनसोक्त फिरताना अनेक फोटोग्राफरने काही खास फोटो काढले आहेत. (Gauahar Khan and Zaid Darbar snapped in Andheri)

27768fef29ffdab2322e00a866a9f0f26f249

फोटोमध्ये अभिनेत्री गौहर खान आणि तिचा नवरा अभिनेता जैद दरबार आहेत, त्यांनी सध्याच आपल्या नात्याची घोषणा केली होती.

27768fef29ffdab2322e00a866a9f0f26f249

गौहर आणि जैद अतिशय सुंदर स्टाईलमध्ये एकमेकांसोबत दिसले. या दोघांची ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फोटोमध्ये गौहर खान निळ्या रंगाच्या पॅलाझो सूटमध्ये एथनिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती तर झैद दरबार कॅज्युअल लूक मध्ये दिसून आला.

b4ab2d7dc928d797cd9265e1940e5393caa62

दोघेही मास्क घालून बाहेर फिरताना दिसत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये जौहर आणि जैदने लग्न केले होते आणि हे लग्न खूप चर्चेतही होते.

5a2a5edd5f65caf2f3ebdf6cb69f9255bb986

गौहर आणि जैद ही अभिनय क्षेत्रातील सर्वात लाडकी जोडी माणली जाते, यांचे अनेक किस्से लोकांना आनडीने ऐकायला आडतात. त्यांचे लाखो फॅन फॉलोअर्सदेखील त्यांच्या एकत्र दिसण्यावर घायाळ होत असतात.

11a2bf4283b72fe08b33d1bc05b1691fb7792

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments