खूप काही

Gold silver rate: सोन्याचे दर ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात किरकोळ वाढ..

आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 220 रुपये आहे, तर चांदीचा दर प्रतिकिलो 67 हजार 800 रुपये आहे.

Gold silver rate: बाजार बंद होताना सोन्याच्या दरात बदल ठरवले जातात. मुंबईतील सोन्याचा दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून ठरवला जातो, तर MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट आहे.

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 220 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 220 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 622 रुपये
8 ग्राम 36 हजार 976 रुपये
10 ग्राम 46 हजार 220 रुपये
100 ग्राम 4 लाख 62 हजार 200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 722 रुपये
8 ग्राम 37 हजार 776 रुपये
10 ग्राम 47 हजार 220 रुपये
100 ग्राम 4 लाख 72 हजार 200 रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 67 हजार 800 रुपये आहे. एक किलो चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून, 100 ग्रॅम चांदीच्या दरात 20 रुपयांची वाढ झाली आहे.

1 ग्राम 67.80 रुपये
8 ग्राम 542.40 रुपये
10 ग्राम 678 रुपये
100 ग्राम 6 हजार 780 रुपये
1 किलो 67 हजार 800 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments