खूप काही

Gold silver: सोन्या चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

सोने-चांदी खरेदीचे प्रमाण 68% आहे त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Gold silver: आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यापासून सुवर्ण बाजाराचे व्यवहार देखील बंद होते. परंतु आता व्यवहारांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीत वाढ झाली असल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव देखील वाढले आहेत.

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 300 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 300 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून.10 ग्राम सोन्यामध्ये 340 रुपयांची वाढ झाली आहे. 100 ग्रॅम सोन्यामध्ये 3 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 830 रुपये
8 ग्राम 38 हजार 640 रुपये
10 ग्राम 48 हजार 300 रुपये
100 ग्राम 4 लाख 83 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 930 रुपये
8 ग्राम 39 हजार 440 रुपये
10 ग्राम 49 हजार 300 रुपये
100 ग्राम 4 लाख 93 हजार रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
‘गुड रिटर्न्सच्या’ वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या दरानुसार मुंबईत आजच्या दिवशी चांदीचा दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 600 रुपये आहे. सध्या सोने-चांदी खरेदीचे प्रमाण 68% आहे.

1 ग्राम 71.60 रुपये
8 ग्राम 572.80 रुपये
10 ग्राम 716 रुपये
100 ग्राम 7 हजार 160 रुपये
1 किलो 71 हजार 600 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments