Gold silver rate: पुढील वर्षात चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात घसरण..

Gold silver rate: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला जास्त प्राधान्य दिले जाते. चांदीच्या बाजाराच्या तुलनेत सोन्याच्या बाजारात जास्त उलाढाल दिसते. चांदीची कामगिरी उत्तम असली तरी ती सोन्याच्या दरापर्यंत पोहोचत नाही.
आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 680 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 680 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून.10 ग्राम सोन्यामध्ये 170 रुपयांची वाढ झाली आहे. 100 ग्रॅम सोन्यामध्ये 1 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)
22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 768 रुपये
8 ग्राम 38 हजार 144 रुपये
10 ग्राम 47 हजार 680 रुपये
100 ग्राम 4 लाख 76 हजार 800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 868 रुपये
8 ग्राम 38 हजार 944 रुपये
10 ग्राम 48 हजार 680 रुपये
100 ग्राम 4 लाख 86 हजार 800 रुपये
मुंबईमधील चांदीचा दर
‘गुड रिटर्न्सच्या’ वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या दरानुसार मुंबईत आजच्या दिवशी चांदीचा दरात घट झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 400 रुपये आहे.(silver rate today in mumbai)
औद्योगिक वापरासाठी सोन्याच्या तुलनेत चांदीचा जास्त वापर केला जातो. चांदीत परावर्तन, औष्णिक आणि इलेक्ट्रॉनिक दृष्टीने अनुकूल असे गुणधर्म आहे. दहा वर्षात ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये चांदीचा जास्त वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात चांदीचे दर वाढतील, असे सांगण्यात येत आहे.
1 ग्राम 71.40 रुपये
8 ग्राम 571.20 रुपये
10 ग्राम 714 रुपये
100 ग्राम 7 हजार 140 रुपये
1 किलो 71 हजार 400 रुपये