खूप काही

Gold silver rate: सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही, तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर..

आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 680 रुपये आहे, तर चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 900 रुपये आहे.

Gold silver rate: मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टींचा देखील प्रभाव पडत असतो. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावात 9 हजाराहून जास्त रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 680 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 680 रुपये आहे. बुधवारी बाजार बंद होताना चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली असून, सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसून आलेला नाही. आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 768 रुपये
8 ग्राम 38 हजार 144 रुपये
10 ग्राम 47 हजार 680 रुपये
100 ग्राम 4 लाख 76 हजार 800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 868 रुपये
8 ग्राम 38 हजार 944 रुपये
10 ग्राम 48 हजार 680 रुपये
100 ग्राम 4 लाख 86 हजार 800 रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 900 रुपये आहे. एक किलो चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून, 100 ग्रॅम चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे.

1 ग्राम 71.90 रुपये
8 ग्राम 575.20 रुपये
10 ग्राम 719 रुपये
100 ग्राम 7 हजार 190 रुपये
1 किलो 71 हजार 900 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments