खूप काही

Gold silver rate: सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर..

आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 400 रुपये आहे, तर चांदीचा दर प्रतिकिलो 70 हजार 300 रुपये आहे.

gold silver rate: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झालेली पाहायला मिळते. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. परंतु हळूहळू सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत.

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 400 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 400 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली असून 100 ग्राम सोन्यामध्ये 100 रुपयांची घट झाली आहे. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 740 रुपये
8 ग्राम 37 हजार 920 रुपये
10 ग्राम 47 हजार 400 रुपये
100 ग्राम 4 लाख 74 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 840 रुपये
8 ग्राम 38 हजार 720 रुपये
10 ग्राम 48 हजार 400 रुपये
100 ग्राम 4 लाख 84 हजार रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
आज चांदीच्या दरात घट झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 70 हजार 300 रुपये आहे. एक किलो चांदीच्या दरात 1000 रुपयांची घट झाली असून, 100 ग्रॅम चांदीच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे.

1 ग्राम 70.30 रुपये
8 ग्राम 562.40 रुपये
10 ग्राम 703 रुपये
100 ग्राम 7 हजार 030 रुपये
1 किलो 70 हजार 300 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments