फेमस

International Yoga Day 2021 :राष्ट्रीय योगा दिनानिमित्त साराने शेअर केला योग करतानाचा खास अंदाज.

पंतप्रधानांबरोबर आत बॉलीवूडचे सर्व एक्टरेसदेखील योगाचे महत्त्व सांगत आहेत.

International Yoga Day 2021 :आज 21 जून रोजी योगा दिवस साजरा केला जातो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्राने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग( International Yoga Day ) दिवस करण्यास मान्यता दिली आहे. बऱ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. अमेरिकेतदेखील योग दिवस साजरा केला जातो.
पंतप्रधानांबरोबर आत बॉलीवूडचे सर्व एक्टरेसदेखील योगाचे महत्त्व सांगत आहेत.(Bollywood actress)

अनुपम खेर, सारा अली खान आणि टिक्सा चोपडा यान बरोबर इतर बॉलिवूड सेलिब्रिटी योगासोबत फिट राहण्याच्या काही टीप्स सांगताना दिसत आहेत ( anupm khair ,tiksa chopda , srara ali khan ).

सारा अली खान : ( sara ali khan)

सारा अली खानने योगासन करताना आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एक पाडा प्रणायम किंवा एका पायातील प्रार्थना पोज करताना दिसत आहे. साराला तिच्या सकाळच्या रूटीनसाठी योग्य जागा सापडली आहे. तिच्या अजू बाजूला झाडाची पाने आणि वाढलेली झाडे यांचंही महत्त्व ती देताना दिसत आहे. तरसारा मुद्रित टँक टॉप आणि शॉर्ट कपडे परिधान केलेले आहे.

कॅप्शनमध्ये तिने सांगितले की योगा हा स्वतःसाठी, स्वत:, स्वत:हून करायचा असतो. योगा दिवसाचे शुभेच्छा.(Happy International Yoga Day),” सारा अली खानचा वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला आहे आणि केदारनाथ तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments