फेमस

Emergency Flim :कंगनाचा नवा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला, चक्क कॉंग्रेसच्या नेत्यांची भूमिका साकारनार

बऱ्याच वेळा महिलांवर आधारित चित्रपट तीने केले आहेत.

Emergency Flim :बॉलिवूड “क्वीन” कंगना राणावत एकापेक्षा जास्त चित्रपट करत असते. बऱ्याच वेळा महिलांवर आधारित चित्रपट तीने केले आहेत. प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. कंगना आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ( indira ghandhi ) जीवनावर आधारित चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट 2021 च्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता परंतु लॉकडॉनमुळे शूटिंग थांबवले होते.

तमिळनाडूच्या माझी सीएम जयललित यांचे बायोपिक थलावीमध्येदेखील कंगना दिसणार आहे. अलीकडे कंगनाने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनाच्या चेहरा पट्टीची तयारी केली जात आहे. तर चेहऱ्यावर निळा रंग लावत असल्याचे दिसून येत आहे. हे पाहता तिचा नवा लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलेले “प्रत्येक पात्र नवीन प्रवासाची एक सुंदर सुरुवात आहे, आज आपण ‘आणीबाणी इंदिरा’ या चित्रपटाचा प्रवास योग्य होण्यासाठी शरीर, चेहरा,स्कॅन केले जाणार आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनाच्या चेहरा पट्टीची तयारी केली जात आहे

आणीबाणी काळ :
हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बायोपिक  असून त्यांनी लादलेल्या आणिबाणीच्या भागातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार दर्शवले जाणार आहे, तसेच चित्रपटात राजीव गांधी, संजीव गांधी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई हे देखील दिसणार आहेत. माहितीनुसार दिग्दर्शक कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.(rajiv ghandhi ,sanjay gandhi ,lalbahadur shashtri).

वर्कफ्रंट मधील कंगना तेजस या चित्रपटात दिसणार आहे, यात महिला एअरफोर्स ऑफिसरची भूमिका ती साकारत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments