खूप काही

Chanakya Quotes : चाणक्याच्या मते,या गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच भासत नाही पैशांची कमतरता…

चाणक्यच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आयुष्यात कधीच पैशांची कमतरता येणार नाही.

Chanakya Quotes Marathi : चाणक्यचे(Chanakya) धोरण हे प्रत्येक माणसाला यशस्वी व हुशार होण्यासाठी नेहमी प्रेरित करत असते. चाणक्य यांना भारतातील उत्कृष्ट विद्वानांमध्ये (Scholar) मोजले,गणले जाते.चाणक्य (Chanakya)यांना अनेक वेगवेगळ्या विषयांचे सखोल ज्ञान होते. चाणक्य(Chanakya) यांनी अर्थशास्त्राबरोबरच इतरही अनेक महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास(Study) केला होता.आयुष्यात संपत्तीची उपयुक्तता काय आहे यावर चाणक्य यांनी आपल्या चाणक्य धोरणात बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येकाला या गोष्टी माहिती असाव्यात.

पैशाची बचत करा :
चाणक्यच्या मते,जो व्यक्ती पैशाची बचत(Savings) करतो आणि अनावश्यक गोष्टींवर पैसा(money) खर्च करत नाही, अशा व्यक्तीला लक्ष्मी आशीर्वाद देत असते. चाणक्यचा असा विश्वास होता की एखाद्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च करु नये. व तसे केल्यास ही सवय माणसाला खूप अडचणीत आणि शकते. वाईट काळात पैशाने खर्‍या मित्राची(Friend)भूमिका समजते. नाती वाईट काळात ओळखले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट वेळ येते तेव्हा बरेच लोक त्या व्यक्तीला ऐकटे सोडतात, तर केवळ जवळ असलेली संपत्तीच व्यक्तीला या वाईट टप्प्यातून बाहेर काढण्यात मदत करते. म्हणून, पैशाची बचत झाली पाहिजे,केली पाहिजे.(Save the money)

हानी पोचवण्यासाठी पैशाचा वापर करू नये :
चाणक्यच्या मते पैशाचा उपयोग हा कुणालाही इजा पोहचवण्यासाठी किंवा कोणाला संकटात पाडण्यासाठी कधीही वापरु नये. असे करणार्‍या लोकांना त्रास (Trouble)सहन करावा लागतो. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.लक्ष्मी देखील अशा व्यक्तीवर रागावलेली असते आणि अशी जागा ती सोडते.त्या घरात ती कधीही राहत नाही.लक्ष्मी तिथून निघून जाते म्हणून पैशाचा वापर कधीही एकाध्याची हानी करण्यासाठी वापरू नये.(Don’t use money to harm)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments