फेमस

Khatron Ke Khiladi :धाकड अभिनेत्री कोरोनामुक्त, मात्र वडिलांची कोरोनाशी झुंज

या शोची शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये सुरू आहे.

Khatron Ke Khiladi :कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड अभिनेते / अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. रोहित शेट्टी यांच्या “खतरो के खिलाडी” सीजन 11 रियलिटी शो मध्येदेखील कोरोनाने शिरकाव केल्याचं दिसून आलं आहे.( Rohit Shetty stunt based realiy show ,khatro ke  khiladi 11s)

कलर्स टिव्हीवरील रियालिटी शो “खतरो के खिलाडी” सीजन 11 मधील स्पर्धक अनुष्का सेन हीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या शोची शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये सुरू आहे.(shooting in northafrica cap town) तसेच शोमधील स्पर्धक सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करताना दिसत आहे. अशातच
अनुष्का सेन हीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी समोर आली आहे. सर्व प्रकारची काळजी घेऊन, नियमांचे पालन करून देखील अनुष्काला कोरोनाची लागण झाल्याचं सेटवरील कर्मचारी म्हणत आहेत.

अनुष्काची टेस्ट जरी पॉझिटिव्ह अली असली तरी कोरोनाची कुठलीच लक्षण तिच्यामध्ये दिसत नसल्याचं म्हटलं जातय.

दुसरीकडे अभिनेत्रीचे वडील अजून ही केपटाऊन मध्येच राहिले आहेत. अनुष्काची कोरोना पॉझिटिव्ह आले असले तरी काही दिवसात निगेटिव्ह रिपोर्ट येताच ती आपल्या घरी परतली आहे, मात्र त्याच दरम्यान अभिनेत्रीच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झालाच समोर आलं आहे. मुंबईला यायच्या वेळेस वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तिथेच क्वारंटाइन राहावे लागले. त्यांना प्रवास करणे शक्य नाही. इतर चाचणी होताच 2/3 दिवसात मुंबईला परततील अशी माहिती अनुष्काने दिली आहे.( Anushka sens  father is still stuck in Cape Town  due to the COVID -19 situation. eventually , the actress tested nrgative before flying back.)

सूत्रांच्या माहितीनुसार ,अनुष्का सेनची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या दरम्यान शुटींग पूर्ण झाले होत, मात्र खबरदारी म्हणून दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या शोमध्ये इतर सर्व स्पर्धकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये सुदैवाने सर्व स्पर्धकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments